मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी शिक्षिका इंदिरा भागवत यांचे निधन
⚡सावंतवाडी ता.१२-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी शिक्षिका इंदिरा गजानन भागवत उर्फ भागवत बाई (८३) यांचे शुक्रवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने फोंडा गोवा येथे निधन झाले. मळगाव हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षीका म्हणून त्यांनी काम पाहिले होते. स्काऊट गाईड आदी विषयही त्या शिकवत होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मळगाव गावात शोककळा पसरली आहे. मुंबई ऐक्यवर्धक संघ, मळगाव हायस्कूलची शालेय…
