Headlines

Global Maharashtra Breaking News

धुरीवाडा साई मंदिर वर्धापनदिन २८ पासून

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन महोत्सव २८ नोव्हेंबरपासून साजरा होणार आहे. दि २८ रोजी साई सगुण पूजा, साई सतुचरित्र पारायण प्रारंभ होणार आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पारंपरिक डबलबारी भजन सामना होणार आहे. वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके आणि गावदेवी भजन मंडळ,…

Read More

धुरीवाडा साई मंदिर वर्धापनदिन २८ पासून

मालवण दि प्रतिनिधीकोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व गवळदेव उत्सव २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम…

Read More

कोळब भटवाडी गोपाळकृष्ण मंदिराचा पाचवा वर्धापन दिन २१ पासून

मालवण दि प्रतिनिधीकोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व गवळदेव उत्सव २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम…

Read More

ग्रीन वेल सापाला जीवदान

सर्पमित्र प्रियाल लोक यांनी सोडले नैसर्गिक अधिवासात मालवण दि प्रतिनिधी कोळंब येथे सापडलेल्या ग्रीन वेल सापाला सर्पमित्र प्रियाल लोके यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. साप पकडण्यासाठी लोके यांना थेट झाडावर चढून कसरत करावी लागली. ग्रीन वेल साप हा झाडावर असल्याने झाडाखाली असलेल्या घरातील मंडळींनी रात्रभर जीव मुठीत ठेवून वास्तव्य केले होते. सकाळी लोके यांनी सापाला…

Read More

मालडी भावई मंदिरात २० पासून हरिनाम सप्ताह

मालवण दि प्रतिनिधीमालडी येथील श्री भावई देवी मंदिर येथे दिनांक २० नोव्हेंबर रोजी सात प्रहाराचा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.यावेळी अनेक गावातील भजन मंडळ आपली भजन कला सादर करणार आहेत. या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी 10 वाजता भावई देवीची पूजा, अभिषेक, मुकुट,साडी,दागिने परिधान करणे. मंत्रघोष्यात हरिनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची…

Read More

छत्री फुलली,तर विमान कोसळले….

खरेदी विक्री संघाचा निकाल जाहीर; भाजप-शिदें गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष;. ⚡सावंतवाडी ता.१२-: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी खरेदी, विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने बाजी मारली १५-० च्या फरकाने महविकस आघाडीवर मात केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटासह म्हाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. भाजप शिंदे गटाने पहिल्याच निवडणुकीत महाविकस आघाडीला धोबी पछाड केल्याने भाजप…

Read More

प्रा.मधु दंडवते यांच्या आठवणींना दिला उजाळा

आम्ही कणकवलीकर व कोकण रेल्वे कामगार संघटनेतर्फे आयोजन ⚡कणकवली ता.१२-: कोकणवासीयांना स्वप्नवत वाटणाऱ्या कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणारे प्रा. मधु दंडवते यांचा 17 वा स्मृतिदिन आहे. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकावर आम्ही कणकवलीकर ग्रुप आणि कोकण रेल्वेतील विविध कामगार संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मधु दंडवते यांच्या स्मृतीला वंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राध्यापक मधु…

Read More

कणकवली न्यायालयात लोकअदालतीत १९० निकाली

तब्बल ३२,२१,९१९/- रक्कमेची झाली वसूली ⚡कणकवली ता.१२-:कणकवली न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. टी. एच. शेख, सहदिवाणी न्यायाधीश श्री. एम.बी. सोनटक्के व मान्यवर प्रमुख अतिथी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन्ही न्यायालयातील प्रलंबित ०९ दिवाणी प्रकरणे…

Read More

जानवली -साकेडी फाटा येथे स्टॉलमध्ये सिलेंडरने घेतला पेट

कणकवली नगरपंचायतीच्या बंबाने विजविली आग ⚡कणकवली ता.१२-: मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली नजिक जानवली येथे साकेडी फाटा येथे एका स्टॉलमध्ये सिलेंडर लावत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला . या आगीत स्टॉलमधील साहित्याचे नुकसान झाले असून प्रसंगावधान राखत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. ही घटना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे साकेडी…

Read More

यू जी सी च्या नेट परीक्षेत दर्शना शिरोडकर उत्तीर्ण

गोगटे वाळके महाविद्यालयाची आहे माजी विद्यार्थिनी बांदा/प्रतिनिधीयु.जी.सी. मार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाची माजी विदयार्थीनी दर्शना रविंद्रनाथ शिरोडकर ही मराठी विषयातून उत्तीर्ण झाली.दर्शना शिरोडकर हिने आपले पदव्युत्तर शिक्षण गोगटे- वाळके कॉलजमधून पूर्ण केले. मळगाव, ता. सावंतवाडी येथील ती रहिवासी असून तिला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा….

Read More
You cannot copy content of this page