माल वाहतूक करणारा टेम्पो हळवल फाट्यावरील वळणावर पलटला ; एक ठार
⚡कणकवली ता.१३-: मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाट्यानजिकमालवाहतुक करणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.या अपघातात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला. आकाश महाजन (रा. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी.ए १२८२) घेऊन कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने…
