नरडवे रस्त्यालगत असलेल्या स्टॉलधारकांनी नगराध्यक्षांसमोर मांडली व्यथा…
आमचे स्टॉल हटवल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ; कारवाई प्रशासकीय मात्र, तोडगा काढू – नगराध्यक्ष संदेश पारकर.. ⚡कणकवली ता.०५-:कणकवली स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अनाधिकृत पार्किंग केलेली वाहने , काही स्टॉल, फळे ,भाजी , फुले विक्रेते यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रशासन काम करत आहेत .परंतु नरडवे नाका ते म्हस्कर हॉस्पिटल पर्यंत असलेले…
