Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गातील कलाकारांची “आदिती द मिस्ट्री” सस्पेन्स हॉरर शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस

⚡कणकवली ता.१४-: सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांचे अनेक युट्युब चॅनेल खूप जोमाने काम करत आहेत. अंगीभूत कलांचे प्रदर्शन,दैनंदिन जीवनातील छोटे मोठे व्हिडीओ तसेच शॉर्टफिल्म च्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले जात आहे. अशाच देवगड मधील आर्टिक प्रॉडक्शन अँड टीम या युट्युब चॅनलने सिंधुदुर्गात पहिल्यांदाच “आदिती द मिस्ट्री”ही सस्पेन्स हॉरर शॉर्ट फिल्म नुकतीच प्रदर्शीत केली…

Read More

काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार;..

8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार..? ⚡पणजी दि.१४-: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते आताच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपच्या वाटेवर जात आहेत. सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची…

Read More

अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घराच्या दुसिस्तीसाठी मंत्री केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत

सावंतवाडी : सालईवाडा येथील गजानन कुडपकर यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले होते. त्या घराच्या छप्पर दुरुस्तीसाठी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यावतीनं आर्थिक मदत देत त्या कुटुंबाला आधार देण्यात आला. अँड.सौ.निता सांवत कविटकर, माजी नगरसेविका भारती मोरे बाबु कुडतरकर, अशोक दळवी, गजानन नाटेकर, शब्बिर शेख यांनी ही मदत कुडपकर कुटुंबास सुपुर्द केली. यावेळी कुडपकर…

Read More

पावसाने नुकसान झालेल्या रस्त्याची बांधकाम विभागाकडून दुरुस्ती

कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा युवासेनेच्या मदन राणे यांनी दिला होता इशारा ⚡दोडामार्ग ता.१४-: दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दोन ते तीन दिवसं पाऊसाने मुसंडी मारली होती.काही गावातील नदी नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.विजघर येथे पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आल्याने बाजुचा रस्ता पुर्णपणे वाहुन गेला होता तसेचे रस्त्यालगत असलेली झाडे…

Read More

सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आज सायंकाळी भक्तीगीत, भावगीत गायनाचा कार्यक्रम

मान्यता कुंटे, आनंद बिर्जे गाणार गाणी ⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील सालईवाडा गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता सौ. मान्यता कुंटे आणि श्री. आनंद बिर्जे यांचा सुमधुर असा भक्तिगीते आणि भावगीते गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्या 15 सप्टेंबर रोजी श्री सद्गुरू संगीत विद्यालय…

Read More

नरसोबा मंदिरातील १७ दिवसांच्या बाप्पाला २१०० मोदकांचा नैवेद्य…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न..* ⚡सावंतवाडी ता.१३-: अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जूनाबाजार नरसोबा मंदिर येथील १७ दिवसाच्या सार्वजनिक बाप्पा चरणी तब्बल २१०० मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

Read More

दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात

सावंतवाडी पोलिसांची कारवाई ⚡सावंतवाडी,ता.१३-: सावंतवाडी पोलिसांनी दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात घेत त्याच्याकडून आठ हजाराच्या दारूसह ज्युपिटर कंपनीची दुचाकी, असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहेही कारवाई सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (५३) असे संशयिताचे नाव आहे. .याबाबत…

Read More

पहिले प्राचार्य डॉ कोपकर उत्कृष्ट प्राचार्य होते

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले यांचे प्रतिपादन;श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोपरकर कुटुंबीयांची महाविद्यालयाला भेट ⚡सावंतवाडी ता.१३-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून डाॅ. दत्तात्रय कोपरकर यांनी प्रशासकीय पाया उत्तमरीतीने रचला. ते उत्कृष्ट प्राचार्य होते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी केले.श्री पंचम…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सगळ ओकेमदी नाटिका प्रथम

मालवण दि प्रतिनिधी प्रादेशिक विज्ञान प्राधिकरणच्या राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या तर्फे मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग, वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय व वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथे वराडकर हायस्कुल मध्ये आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सगळं ओकेमदी या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला….

Read More

रिया बर्शे हिने वास्तुशास्त्र पदवी विशेष प्रविण्यासह केली प्राप्त

⚡देवगड ता.१३-: देवरुख येथील महेश एजन्सी चे मालक, प्रथित यश व्यापारी श्री नागेश उर्फ मनोज बुर्शे यांची कन्या ,कुमारी रिया बुर्शे हीने (आर्किटेक्चर) वास्तुशास्त्र या विषयात विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली आहे. कुमारी रिया हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख येथे, इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे…

Read More
You cannot copy content of this page