सावंतवाडी काँग्रेसकडून इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुका काँग्रेसच्या वतीने आज इंदिरा गांधी यांची जयंती महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड दिलीप नार्वेकर , राजू मसूरकर , रविंद्र म्हापसेकर , आनंद कुंभार , संतोष सावंत, अरुण नाईक,संजय लाड,मनोहर वेगुर्लेकर,सुधीर मल्हार ,बाळा नमशी,बाप्पा नाटेकर, चंद्रकांत राणे आदि मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page