Global Maharashtra Breaking News

जेष्ठ नागरिक दिन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत साजरा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सावंतवाडीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या दिनाच औचित्य साधून सावंतवाडी रवींद्र मंगल कार्यालय इथं ज्येष्ठ नागरिक मेळावा पार पडला. याप्रसंगी सामाजिक कार्यान ज्येष्ठ व गरजूंसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘श्रावणबाळ’ पुरस्कारान गौरविण्यात आले. तर शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक…

Read More

“त्या” विद्यार्थ्याच्या धाडसाचे पालकांनी केले कौतुक

निमजगा शाळेत पालकांची सखोल चौकशीची केली मागणी बांदा/प्रतिनिधीचॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्याने संशयितच्या हाताचा चावा घेऊन हाणून पाडल्याने या विद्यार्थ्याच्या धाडसाचे आज बांदा निमजगा प्राथमिक शाळेत पालकांनी कौतुक केले. एवढा गंभीर प्रकार घडूनही शालेय प्रशासनाचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नसल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल…

Read More

नाथ पै हे विचारांचे प्रतिक – शिक्षणमंत्री दिपक केसरकर

⚡वेंगुर्ला ता.०१-: कोकण ही विचारवंतांची भूमी आहे. नाथ हे विचारांचे प्रतिक आहे. बॅ.नाथ पै यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी शहरात त्यांच स्मारक होत आहे. ते नुसते स्मारक नसून त्याठिकाणी त्यांची भाषणे, लिखाण पहायला मिळणार आहे. चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाले…

Read More

भारत विकसीत होणे हिच नाथ पैंना श्रद्धांजली-शरद पवार

⚡वेंगुर्ला ता.०१-: मोठ्या देशसेवकाचा सन्मान करण्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहोत. बॅ.नाथ पै यांचे कोकणावर जास्त प्रेम होते. पाकिस्तानपेक्षा चीनपासून आपल्याला धोका आहे हे त्यांनी संसदेमध्ये मांडले होते. कामगार प्रश्नासारखे अनेक प्रश्नांवर त्यांनी संसदेत आवाज उठविला होता. नाथ पै यांची संसदीय लोकशाहीवर निष्ठा होती. आजही देशामध्ये संसदीय लोकशाही चिरकाल टीकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच…

Read More

माजगाव येथे आयचर ट्रक पलटी

अखिलेश कोरगावकर यांनी चालकाला काढले बाहेर ⚡सावंतवाडी ता.०१-: माजगाव येथे आयचर ट्रक स्लीप होऊन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता अखिलेश कोरगावकर यांनी धाव घेत त्या ट्रक चालकाला सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास माजगाव परिसरात घडली.

Read More

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नगर परिषदेला निधीची तरतूद करावी

राजू मसुरकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी * सावंतवाडी : जिल्हा नियोजन मध्ये तीस लाखाची निधीची तरतूद भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेला निधीची तरतूद करावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.ते म्हणाले की,…

Read More

जामसंडे येथे पंतप्रधान मोदी यांचे कार्य विषद करणाऱ्या प्रदर्शनाला प्रारंभ

मुकुंद फाटक यांनी कापली फित;बाळ खडपे यांनी वाढविला श्रीफळ ⚡देवगड ता.०१-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी त्यांचा जीवन पट त्यांचे कार्य दर्शविणारे भव्य चित्र प्रदर्शन देवगड तालुका भाजपच्या वतीने टिळक स्मारक जामसंडे आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ मार्गदर्शक मुकुंद फाटक,यांच्या हस्ते फित कापून व…

Read More

*’इनरव्हील क्लब’ सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा क्लब : सौ. मृणालिनी कशाळीकर

मळगाव येथे शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न ⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ- : ‘इनरव्हील क्लब’ हा सर्वसामान्य लोकांसाठी समाजात सामाजिक काम करणारा क्लब आहे. अशा या क्लबला येथील सखी भिशी ग्रुपची साथ मिळाल्यामुळे आम्ही आज महिलांसाठी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेऊ शकलो,असे प्रतिपादन क्लबच्या सल्लागार सौ. मृणालिनी कशाळीकर यांनी केले. सौ.कशाळीकर, सखी भिशी ग्रुप व…

Read More

वाघेरी तंटामुक्त समितीअध्यक्षपदी रुपाली गणपत नागप यांची निवड

⚡कणकवली ता.०१-:कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.रुपाली गणपत नागप यांची झालेली निवड म्हणजे एका शेतकरी महिलेच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला मिळालेली नेतृत्वाची संधी आहे. वाघेरी गावात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सौ.रुपाली गणपत नागप यांचा शिवसेनेच्यावतीने उपसरपंच अनुजा राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ…

Read More

खास. शरद पवार पत्रादेवी येथे अबिद नाईक यांनी केले जोरदार स्वागत

⚡कणकवली ता.०१-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास. शरद पवार यांचे गोवा हद्दीवर पत्रादेवी येथे पुष्पहार घालून स्वागत राष्ट्रवादी नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा सौ. रेवती राणे,राष्ट्रवादी माजी जिल्हा अध्यक्ष प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रांतिक सदस्य व कणकवली निरीक्षक सावळाराम अनावकर गुरूजी, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page