कोल्हापूर हद्दीत झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी येथील ट्रक चालक ठार

आयशर केंटर ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात घडला होता अपघात

⚡सावंतवाडी ता.०४-: कोल्हापूर हद्दीत आयशर केंटर ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर आढळून झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी येथील मोहम्मद याकुब शेख हा ट्रॅक चालक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

You cannot copy content of this page