Headlines

असिफ ख्वाजा यांनी व्ही. बी. नाईक यांना पुष्पगुच्छ देत दिल्या शुभेच्छा

७५ व्या अमृत महोत्सवनिमित्त दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचे माजी शिक्षक अहमद ख्वाजा सर यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव असिफ अहमद ख्वाजा, यांनी व्ही. बी. नाईक यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवनिमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतला.

You cannot copy content of this page