सावंतवाडी येथील प्रदीप सुकी यांचे निधन
⚡सावंतवाडी ता.२१-: वैश्यवाडा येथील रहिवासी व प्रदीप केटरर्सचे मालक प्रदीप श्रीपाद सुकी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. कॅटरिंगसाठी भांडी भाड्याने देणे, तसेच कोकम, अननस सरबत यांची घाऊक विक्रीचा ते व्यवसाय करत. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, प्रकाश सुकी, दिवाकर सुकी, मिलिंद सुकी यांचे ते भाऊ तर सावंतवाडी वैश्य समाज महिला…
