मोठ्या मताधिक्यांनी दिले निवडून
⚡सावंतवाडी ता.२०-: बांदा ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक २ मध्ये पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार जावेद खतीब यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला असून, मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून दिले आहे.