आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
⚡मालवण ता.२३-: मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार संस्था कार्यालयात जिल्हा नागरिक संरक्षण विभाग, सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समुद्रात मासेमारी करत असताना किंवा प्रवासादरम्यान कुठलीही दुखापत अगर हृदयविकाराचा झटका आल्यास अंमलात आणायच्या प्राथमिक उपाययोजनांबाबतची शास्त्रोक्त माहिती जिल्हा नागरिक संरक्षण…
