Headlines

जयंत पाटील यांचे निलंबन

शफीक खान यांनी केला निषेध

⚡सावंतवाडी ता.२३-: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधानसभा अध्यक्ष यांनी हिवाळी अधिवेशन मधून निलंबन केले असून, याविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सरकारचा अल्पसंख्यांक विभागाचे महासचिव शफिक खान यांनी निषेध व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page