उद्योजक दयानंद बांदेकर यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

⚡कणकवली ता.२३-: कणकवली येथील उद्योजक दयानंद बांदेकर व आयशा सय्यद यांनी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला .
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, महिला जिल्हा संपर्कप्रमुख शमिका दळवी, कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, महेंद्र सावंत, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, भास्कर राणे, महेश तेली, निलेश तेली आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page