एसटी फेरी उशिराने:विद्यार्थ्यांचे हाल
सुकळवाड ग्रामस्थांनी वेधले आगार व्यवस्थापकाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी ता २६कुडाळ आगारातून सायंकाळी सुटणारी कुडाळ अणाव मार्गे सुकळवाड- ओरोस ही एस टी बस उशिराने सुटत असल्याने शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंणदुरतिठा प्रशालेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा सुटल्यानंतर तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तरी ही बस पंणदुर येथे सायंकाळी पाच वाजता…
