बेळगाव, वेंगुर्ला कांबळे वीर मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा दिवसांची डेडलाईन
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी विचारला जाब : अधिकाऱ्यांनी दिले खड्डे बुजविण्याचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२७-: बेळगाव वेंगुर्ला कांबळेवीर मार्गे जाणारा रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने इथून जाणाऱ्या वानधारकांचे हाल होत आहेत. त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथील बांधकाम विभागात जात जाब…
