Headlines

Global Maharashtra Breaking News

सेवानिवृत्त सेवक संघाची १ रोजी सभा

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पेन्शनर डे निमित्त ज्येष्ठ पेन्शनरचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

Read More

भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून प्रशाळेचे नाव उंचवावे

विजय पाटकर यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.२७-: भंडारी ए सो हायस्कूल व युनियर कॉलेजचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी एकत्र येत असतात. स्नेहमेळाव्यातून विद्याथ्याचे शाळेवर असणारे प्रेम दिसून येते. भंडारी हायस्कूलचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकावा हि आमची अपेक्षा आहे. त्यासाठी विद्याथ्याना आम्ही सर्व सोयी सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. विद्याथ्यानी भंडारी…

Read More

वागदे डंगळवाडी येथे झाला मोटरसायकल अपघात

चौकुळ येथील आई व मुलगा जखमी;एलसीबी कर्मचाऱ्यांचे सहकार्य ⚡कणकवली ता.२७-:मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक वागदे डंगळवाडी येथे मांजर आडवे आल्याने मोटरसायकल घसरून वृद्धेसह चालक जखमी झाला. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय 68 ) सत्यवान आत्माराम गावडे (वय 39 ) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात आज सकाळी 11 वाजता घडला. चौकुळ येथील…

Read More

नगराध्यक्ष निवडणूक लढविणार

युती की स्वबळ हे निश्चित नाही;शिंदे गट शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांनी केली भूमिका स्पष्ट सावंतवाडी ता.२७-:आगामी सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुलप्रवर्गासाठी पडले तर आपण जरूर नगराध्यक्ष निवडूक लढवणार मात्र ते युतीतून की स्वबळावर हे येणारा काळच ठरवेल असे पत्रकारांनी विचारल्या प्रश्नाला शिंदे गटाचे शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी उत्तर दिले. ते येथील आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

मंत्री केसरकर यांच्यावर बोलण्याची रुपेश राऊळ यांची उंची नाही

निमंत्रण दिले असताना भाजप पदाधिकारी उपस्थित राहिले नाही; शिंदे गट तालुकाप्रमुख बबन राणे यांचा राऊळ, संजू परब यांना प्रतिउत्तर ⚡सावंतवाडी ता.२७-: तीन वेळा आमदार निवडून आलेल्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोलण्याची आपली उंची नाही, असा पलटवार शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर केला आहे.दरम्यान मोती तलाव…

Read More

ट्रॅक्टर पलटी होवून नीरवडे येथे अपघात

चालक गंभीर जखमी सावंतवाडी,ता.२७: सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडा येथे भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघातात झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास निरवडे परिसरात घडली. दरम्यान या अपघातात चालक गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूल आणि वायबीआयएस किड्सचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आणि वायबीआयएस किड्स या शाळांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन ‘द ग्लोरी ऑफ इंडिया’ मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाची सुंदरता, विविधता आणि…

Read More

कळसुली इंग्लिश स्कूलचे लिपिक श्रीकांत कावले यांना कोकनरत्न पुरस्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे लिपिक श्रीकांत कावले यांच्या विविध क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कोकनरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.श्रीकांत कावले हे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. विविध संस्था आणि मंडळाच्या माध्यमातून ते आपले कार्य…

Read More

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत शहरात फेर सर्व्हे करा

माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, केतन आजगावकर, साईनाथ जामदार यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२८-: आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सावंतवाडी शहराची प्रसिद्ध झालेली यादी अपूर्ण व अयोग्य असून या यादीत गरीब गरजू लोकांची नावे समाविष्ट नसल्याने खऱ्या गरजवंताना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजने अंतर्गत सावंतवाडी शहरात फेर सर्व्हे करून शहरातील सर्व गरजू…

Read More

‘आकाशदर्शन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओटवणे, माजगाव, सावंतवाडी-जिमखाना लाखेवस्तीतील विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी घेतला लाभ ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर, माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय तसेच सावंतवाडी येथील जिमखाना लाखेवस्तीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आकाशदर्शन’ या आगळावेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील अभियंता तथा खगोलशास्त्राचे अभ्यासक मंदार माईणकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page