युती की स्वबळ हे निश्चित नाही;शिंदे गट शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांनी केली भूमिका स्पष्ट
सावंतवाडी ता.२७-:आगामी सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुलप्रवर्गासाठी पडले तर आपण जरूर नगराध्यक्ष निवडूक लढवणार मात्र ते युतीतून की स्वबळावर हे येणारा काळच ठरवेल असे पत्रकारांनी विचारल्या प्रश्नाला शिंदे गटाचे शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी उत्तर दिले. ते येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी कुडतरकर का पुढे बोलताना म्हणाले की मागच्या नगराध्यक्ष निवडणुकीत मी फक्त काही मताने पराभव झालो मात्र आता होणाऱ्या निवडणुकीत मी पूर्ण तयारी करून ही निवडणूक जिंकेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला
