चालक गंभीर जखमी
सावंतवाडी,ता.२७: सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडा येथे भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघातात झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास निरवडे परिसरात घडली. दरम्यान या अपघातात चालक गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.
