Headlines

Global Maharashtra Breaking News

युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन ⚡सावंतवाडी ता.०३-: अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला चांगलाप्रतिसाद लाभला. सोमवार, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२रोजी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत मळेवाड कोंडुळे सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रा पं सदस्य महेश शिरसाट यांच्या उपस्थित…

Read More

आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.०३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या डिसेंबरमध्ये होणा-या तिस-या मराठी त्रैवार्षिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी शालेय गट (आठवी ते दहावी) असून ‘माझा आवडता लेखक‘ या विषयावर किमान ४ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे सादरीकरणाचा वेळ असेल. दुसरा खुला गट (अकरावीपासून पुढील) असून ‘वाचन संस्कृतीची गरज‘ या विषयावर किमान…

Read More

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पाटेश्वर पॅनेल बाजी मारणार

आमदार नितेश राणे यांचा विश्वास ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत श्री देव पाटेश्वर सहकार परिवर्तन पॅनलचे दत्ताराम कोळमेकर हे बिनविरोध निवडून आल्यानंतर या निवडणुकीत बाजी मारण्याच्या दृष्टीने भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी दंड थोपटले आहे आज या पॅनेलचे प्रमुख भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील…

Read More

खरेदी – विक्री संघाची निवडणूक भाजप व शिंदे गट एकत्र लढणार

श्री देव पाटेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील खरेदी -विक्री संघाची निवडणुक भाजप व शिंदे गट एकत्र लढत असून, निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज भाजप आमदार नितेश राणें यांच्या शुभहस्ते श्री देव पाटेश्र्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आले. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या शुभारंभ दरम्यान शिंदे भाजपचे…

Read More

भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश…

⚡सावंतवाडी ता.०२-: कोल्हापूर विभागातील तंत्रनिकेतन संस्थांकरीता आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. ही स्पर्धा तळसंदे, कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तंत्रनिकेतन संस्थांचा सहभाग होता. विजयी संघामध्ये संजय गाळेलकर, आर्यन गावडे…

Read More

देवगड तालुका शिवसेना महिला संघटक पदी हर्षा ठाकूर यांची निवड

⚡देवगड ता.०२-: देवगड तालुका शिवसेना महिला संघटक पदी सौ हर्षा ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल देवगड शिवसेना, युवा सेना ,महिला आघाडी ,यांच्या वतीने विशेष सत्कार शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालयात करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल उप तालुकाप्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी युवा सेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे, महिला शहर संघटक,स्वप्नाली वाल्मिकी,…

Read More

*पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कलशारोहण व वर्धापन दिन सोहळा १३ रोजी

⚡देवगड ता.०२-: तालुक्यातील पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा १९ वा कलशारोहण व अर्चा विधीचा १८ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे यानिमित्त सकाळी ८ ते १२ लघुरुद्र अभिषेक, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक भजने रात्रौ ठीक ९ वाजता सदाबहार रेकॉर्ड डान्स या…

Read More

मळेवाड येथे एकता प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभेत एकूण ११ ग्रामसं संघांचा सहभाग* ⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ -: मळेवाड येथे एकता प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मळेवाड येथील सुदर्शन सभागृह येथे पार पडली. यावेळी प्रभाग संघातील ग्राम संघांची, समूहातील सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेत एकूण अकरा ग्राम संघांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात…

Read More

रेशन ग्राहकांना मागील महिन्याच्या उचल न झालेल्या धान्य वितारणास मुदतवाढ मिळावी— निलेश राणे

⚡मालवण ता.०२-: सर्वर डाऊन असल्याने रेशन धान्य वितारण करण्यात मागील ऑक्टोबर महिन्यात मोठी समस्या निर्माण झाली. महिना संपला तरी अनेक ग्राहकांना धान्य मिळाले नाही. याबाबत ग्राहकांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान, निलेश राणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सर्वर डाऊन ही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना रेशन मिळाले नाही….

Read More

आचरे येथे रंगला ‘युद्धस्य कथा रम्या’ कार्यक्रम

⚡मालवण ता.०२-: सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन यांचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तर्फे न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या सभागृहात आचरे पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी “युद्धस्य कथा रम्या” हा सैनिकाच्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आचरे गावचे सुपुत्र मधुसुदन सारंग, चंद्रकांत करंजे आणि कल्याण पेडणेकर या…

Read More
You cannot copy content of this page