Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत सातोसे शाळा नं. १ चे यश*

सूची केरकर मोठ्या गटातून मधून उंचउडी क्रीडा प्रकारात द्वितीय;जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड* *⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत श्री माऊली विद्या मंदिर पूर्ण प्राथमिक शाळा सातोसे नं.१ ची विद्यार्थिनी कु.सूची भिकाजी केरकर हीने मोठा गट(मुली) मधून उंच उडी या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरीय…

Read More

टोपीवाला हायस्कुलचा ताम्रपत्र व मानपत्र वितरण कार्यक्रम ५ रोजी

⚡मालवण ता.३१-: मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या एका ख्यातनाम माजी विद्यार्थ्याला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपत्र व हायस्कूलच्या दोन कर्तबगार माजी विद्यार्थ्यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवार दि. ५ जानेवारी सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी ताम्रपत्र डॉ. अनिल अनंत डोंगरे यांना…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे २ जानेवारी रोजी स्नेहसंमेलन

⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ- : आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार २ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताआरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ आरोसचे अध्यक्ष रोहिदास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलन संपन्न होणार आहे. स्नेहसंमेलनाचे उदघाटन चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या हस्ते होणार असून जि. प. शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळा उदघाटन तर जिल्हा…

Read More

कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली यांचा सत्कार

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा ऋतुराज तेंडुलकर यांनी कार्यभार स्वीकारला. यासोबत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र तेली यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सोसायटी चेअरमन अण्णा तेंडुलकर यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रा प सदस्य सुहास बिर्जे, कमलेश तिरोडकर, क्षितिजा तांबे, स्वप्नाली सावंत, अनिता गावकर, रिया तिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित…

Read More

कणकवली पर्यटन महोत्सव स्थळी व्यासपीठसह अन्य कामाचा शुभारंभ

5 ते 8 जानेवारी पर्यंत चालणार पर्यटन महोत्सव ⚡कणकवली ता.३१-: कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सव 2023 च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ कणकवली – परबवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आला.कणकवली नगरपंचायत चा पर्यटन महोत्सव 5 ते 8 जानेवारी पर्यंत चालणार असून, या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा उत्साहात

⚡कणकवली ता.३१-:सिंधुदुर्गातील गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळावा सिद्धिविनायक हॉल येथे शेकडो नाथबांधव-भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर आपल्या मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी, सचिव अमरदीप गोसावी, विवेकानंद कॉलेज कोल्हापुरचे निवृत्त प्राचार्य प्रा. भाऊसाहेब गोसावी , मंडळाचे सचिव सदानंद गोसावी, उपाध्यक्ष साईनाथ गोसावी, निवृत्त तहसिलदार शरद…

Read More

कळसुलीत वनविभागाच्यावतीने वनराई बंधारा

⚡कणकवली ता.३१-: तालुक्यातील कळसुली गावात उपवनरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कणकवली रा.ज.घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ दिगवळे मधील नियतक्षेत्र कळसुली वनराई बंधारा बांधण्यात आला. कळसुली गावातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी व वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाणीटंचाई उद्भवुणे यासाठी कळसुली गावात वनराई बंधारा बांधण्यात आला असल्याची माहिती वनअधिकारी वनक्षेत्रपाल कणकवली श्री. घुणकीकर यांनी दिली. यावेळी…

Read More

रस्सीखेचमध्ये तळवडा व उभादांडा विजेते

⚡वेंगुर्ला ता.३१-: तुळस येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत अतिशय रोमहर्षक चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ, तळवडे यांनी स्टार किंग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले, स्टार किंग निरवडे संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर शालेय गटात श्री जनता विद्यालय तळवडेला नमवित न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले. किशोर सोनसुरकर, प्रतिष्ठानचे…

Read More

रस्सीखेचमध्ये तळवडा व उभादांडा विजेते

⚡वेंगुर्ला ता.३१-: तुळस येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत अतिशय रोमहर्षक चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ, तळवडे यांनी स्टार किंग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले, स्टार किंग निरवडे संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर शालेय गटात श्री जनता विद्यालय तळवडेला नमवित न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले. किशोर सोनसुरकर, प्रतिष्ठानचे…

Read More

रासेयोचे निवासी शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता ३१-: स्वयंसेवकांनी मनापासून काम करावे आणि माणुसकी जपावी असे आवाहन परबवाडा सरपंच शमिका बांदेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिर प्रसंगी केले. फोटोओळी-राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी परबवाडा गावातून मिळालेल्या सहकार्याबद्दल गावाचे प्रथम नागरिक सरपंच शमिका बांदेकर यांचा प्राचार्य देऊलकर यांनी सत्कार केला.

Read More
You cannot copy content of this page