Headlines

Global Maharashtra Breaking News

बापुभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार भरत भोगटे यांना जाहीर

नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने होणार २१ रोजी वितरण ⚡मालवण ता.०४-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने प्रा. मधु दडवते जन्मशताब्दी शुभारंभानिमित्त देण्यात येणाराबापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाज सेवक पुरस्कार माझे आजोळया वृद्धाश्रमाचे प्रमुख भरत रमेश भोगटे याना जाहीर झाला आहे २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रा मधु दंडवते यांच्या जन्म शताब्दी शुभारंभा…

Read More

श्री रामभट स्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

⚡बांदा ता.०४-: बांदा – सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामींचा पुण्यतिथी उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मठपर्वतावरील श्री स्वामीच्या समाधीस्थानी तसेच श्री रामभटस्वामी मंदिरात ब्राम्हणद्वारा पुजाअर्चा अभिषेक आदींसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी श्रींना महानैवेद्य अर्पण करुन भाविकांच्या उपस्थितीत…

Read More

गुन्ह्यातील दोषसिद्धी करण्यात सिंधुदुर्ग पोलीस राज्यात अव्वल

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: “सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची दोषसिद्धी” या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.

Read More

बाल संसद, बाल साहित्य संमेलनाचे पुढील वर्षापासून आयोजन

प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश म्हात्रे ⚡सावंतवाडी ता.०४-: शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते तसेच पुढच्या वर्षी पासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून बाल साहित्य संमेलन,बाल संसद आयोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग निश्चितच पुढाकार घेईल असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी व्यक्त केला.कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आणि मळेवाड ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून मळेवाड कुलदेवता…

Read More

८ जानेवारीला हिंदू राष्ट्र जागृती सभा

सिंधुदुर्ग, गोव्यातील १५ हजार हिंदू बांधव होणार सहभागी;समन्वयक हेमंत मणेरिकर यांची माहिती बांदा/प्रतिनिधीहिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक हिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहावे, बांधवांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना धर्म रक्षणाच्या कार्यासाठी प्रेरित करावे, हिंदू कुटुंबाना धर्मांतरातून व युवतीना लव्ह जिहाद मधून बाहेर काढण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार दिनांक ८ रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे…

Read More

बांदा उड्डाण पुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन करा

ग्राम पंचायत सदस्य बाळू सावंत यांचे तहसीलदारांना निवेदन ⚡बांदा ता.०४-: बांदा येथे होणाऱ्या उड्डाणपूलामुळे रस्त्यालगत असलेली दुकाने व स्टॉल हटविण्यात येणार असल्याने शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी दुकानदारांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विचार करत त्यांचे योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार…

Read More

नट वाचनालयात निबंध स्पर्धेचे आयोजन

⚡बांदा ता.०४-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे औचित्य साधून नट वाचनालय बांदा येथे शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री. अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत “कै. परशुराम लाडू नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ” शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे.पाचवी ते सातवी…

Read More

रोजगार मेळाव्यात स्थानिकांना प्राधान्य द्या

परप्रांतियांना प्राधान्य दिल्यास मनसे आक्रमक होणार;राजू कासकर, आशिष सुभेदार यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मध्ये उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्याचे स्वागत आहे. पण त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य हे जिल्ह्यातील मुलांना देण्यात यावे अशी मनसेची मागणी आहे. उद्याच्या होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी परप्रांतीय शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे पहिले प्राधान्य हे जिल्ह्यातील स्थानिकांना द्यावे जर त्या…

Read More

ओटवणे सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच आत्माराम गावकर व उपसरपंच काँग्रेसचे संतोष कासकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा ओटवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,संदिप सुकी,सुधीर मल्हार, काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,सगुण गावकर…

Read More

चुनवरे येथे ७ रोजी भालचंद्र गावडे महाराज पुण्यतिथी

⚡मालवण ता.०४-: मालवण तालुक्यातील येथील चुनवरे येथील प. पू. भालचंद्र गावडे महाराज यांचा प्रथम पुण्यतिथी सोहळा दि. ७ जानेवारी रोजी चुनवरे येथील त्यांच्या समाधिस्थानी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दुग्धाभिषेक व आरती, नंतर सत्यनारायण महापूजा, आरती, तिर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने, नित्य हरिपाठ, आरती तसेच ८ जानेवारी रोजी पहाटे काकड आरती व पसायदानाने कार्यक्रमाची…

Read More
You cannot copy content of this page