कासार्डेत उदया शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन
⚡कणकवली ता.१३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आज सोमवार १४रोजी करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.याठिकाणी जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १४,१७,१९वर्षाखालील…
