राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुका कार्यकारिणीची १४ रोजी बैठक
⚡मालवण ता.१०-: राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक श्री. शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार व काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शनिवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या मालवण फोवकांडा पिंपळ येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे….
