ऑनलाईन ५ लाख फसवणूक पोलिसांनी रोखली
ऑनलाईन कार बुकिंग करताना झाला फसवणुकीचा प्रकार ⚡सावंतवाडी ता.१९-: आरोंदा ते सावंतवाडी रेल्वे स्थानक प्रवासा करिता काल ता.१८ ऑनलाईन कार बुकींग करताना झाली होती 5 लाखांची फसवणूक.सदर घटनेबाबत तक्रारदार सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आले असता पोलीस निरिक्षक श्री .मेंगडे यांनी तक्रारदार यांच्या फसवणूकीच्या व्यवहाराची सर्व माहिती घेवून ती माहिती सिंधुदुर्ग सायबर विभागाला फोनव्दारे तात्काळ पुरविली…
