तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला अर्चना घारे- परब यांनी दिली भेट
शालेय आठवणींना दिला उजाळा ⚡सावंतवाडी ता.१२-: विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे 50 व्या विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील विविध शाळांनी देखील सहभाग नोंदविला.विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय हा आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे होता, यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली उपकरणे सादर करण्याची संधी त्यांना…
