साटेली भेडशी गणपती मंदिरातील फंड पेटी फोडून रोकड लंपास
पोलीस घटनास्थळी दाखल; अधिक तपास सुरू.. ⚡दोडामार्ग ता.१७-: साटेली भेडशी खालचा बाजार भेडशी येथील गणपती मंदिरात रविवारी मध्यरात्री उशिरा कुणी अज्ञात चोरट्यांनी येथील गणपती मंदिराच्या दरवाजा कडी कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश करुन आतमध्ये भितिंला लावून ठेवलेली फंड पेटी चोरून नेवून ती मंदिराच्या पाठीमागे नेऊन आतील पंधरा हजारांच्या आसपास असलेल्या रक्कमेवर डल्ला मारला अंधार असल्याने गणपती…
