कोकणी मेवा मिळवण्याचे एकमेव ठिकाण : विविध प्रकारचे काजूगर उपलब्ध
⚡दोडामार्ग ता.१७-: दोडामार्ग तालुक्यात दर्जेदार, चविष्ट, ताजे आणि ड्रमरोस्टेड कोकणी काजूगर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील ‘जानकी कॅश्यु’ होय. याठिकाणचा कोकणी मेवा पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात मधील पर्यटकांसाठी ‘जानकी कॅश्यु’ एक प्रकारे पर्वणीच ठरले आहे. याठिकाणी दर्जेदार, चविष्ट, ताजे आणि ड्रमरोस्टेड कोकणी काजूगर मिळतात. यात काजुगर, मसाला काजूगर, तुकडा काजूगर, काजू चाॅकलेट असे विविध प्रकारचे काजूगर उपलब्ध आहेत. मागणी प्रमाणे काजूगर मिळतील यासाठी गणपत देसाई (9404944457/9404944458) यांच्याशी संपर्क साधावा.
