जी २० अध्यक्षपदी मोदी यांची निवड झाल्याने जामसंडे येथे विशेष कार्यक्रम

भाजप महिला मोर्चाने व्यक्त केला आनंद

देवगड

देवगड भाजप मंडल महिला मोर्चाच्या वतीने हा G20 च्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिर्बादेवी,रामेश्वर मंदिर जामसंडे करण्यात येऊन या निवडीबद्दल भाजप महिला मोर्चाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला..या कार्यक्रमाच्या संयोजिका
सौ.तन्वी चांदोसकर मंडल अध्यक्षा सौ.उषःकला केळुसकर माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर ,शहर अध्यक्षा तन्वी शिंदे,नगरसेविका प्रणाली माने,ऋचाली पाटकर मनिषा जामसंडेकर, मृणालिनी भडसाळे माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी देवगड जामसंडे शहरातील महिला उपस्थित होत्या.
तन्वी चांदोस्कर यानी G20 संदर्भात मार्गदर्शन केले
२१ महिलांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.

You cannot copy content of this page