वेत्ये येथे दुचाकीने दिले अल्टो कारला धडक

दोघे गंभीर; अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलिवले….

सावंतवाडी ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावरील वेत्ये येथे थांबलेल्या अल्टो कारला मागून येऊन दुचाकीस्वराने जोरदार धडक दिली असून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत मदत केली.

You cannot copy content of this page