वेंगुर्ले-सारस्वत ब्राम्हण समाज वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता पडवळ यांची एकमताने निवड
⚡वेंगुर्ले ता.२०-: सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता पडवळ, उपाध्यक्षपदी दिगंबर नाईक, खजिनदारपदी सुधीर झांटये, सचिवपदी सौ. अमृता पाडगांवकर तरउपसचिवपदी अवधुत नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.वेंगुर्ले येथील स्वामीनी मंगल कार्यालयात सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारीणीची पुढील तीन वर्षासाठी नुतन कार्यकारीणी निवड तसेच येणाऱ्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यासाठीची सभा…
