कणकवली 19 जानेवारी (प्रतिनिधी)- नांदगाव पंचायत समिती विभाग युवासेना उपविभाग प्रमुखपदी कु.अक्षय खांडेकर यांची निवड करण्यात आली असून
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना कणकवली
तालुकाप्रमुख उत्तम लोके, कणकवली शहरप्रमुख तेजस राणे,उपतालुखाप्रमुख आबू मेस्त्री,उपविभागप्रमुख तात्या निकम,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे ,उपसरपंच सचिन परब,नांदगाव युवासेना शहरप्रमुख राजा नावलेकर ,कोळोशी सरपंच आचरेकर, कोळोशी उपसरपंच अतुल गुरव, प्रदिप हरमलकर संजय डगरे, अनिल नरे,युवासेना असलदे शाखाप्रमुख अक्षत जेठे,मयूर जंगले, प्रकाश पाताडे, मनोज लोके, लक्ष्मण लोके आणि तर शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते
नांदगाव युवासेना उपविभाग प्रमुखपदी अक्षय खांडेकर यांची निवड
