जि प सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून मुलांचे स्वागत…
नेरूर, कवठी, वालावल येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना भेटी.. ⚡कुडाळ ता.१५-: आज जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा पहिला दिवस आणि यानिमित्ताने मुलांचे स्वागताच्या कार्यक्रमाला नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी नेरुर केंद्र शाळा क्रमांक 1, कवठी शाळा नंबर 1, नेरुर सिरसोसवाडी, वालावल पूर्व शाळा, कलेश्वर विद्या मंदिर नेरूर हायस्कूल इत्यादी जिल्हा परिषद शाळा यांना भेटी देऊन…
