पीएमश्री बांदा केंद्रशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात…
⚡बांदा ता.१६-: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळेचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.श्री कामत म्हणाले, “बांदा केंद्रशाळा ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारी माझ्या मतदारसंघातील आदर्श शाळा आहे. शाळेच्या…
