मालवणात ‘भगवा चषक’ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजन ⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दि. ८ ते १२ मार्च या कालावधीत मालवण मधील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील खुली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा दिवस-रात्र खेळविण्यात येणार असून विजेता, उपविजेता यासह इतर बक्षिसांसह एकूण १०…
