जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने एक ते दोन फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन..
सिंधुदुर्गनगरी ता ३०जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक प्रकारातील विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारी मुळे गेली तीन वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन…
