दोन अज्ञाताकडून प्रकार:पोलीस दाखल
⚡सावंतवाडी ता.३०-: शहरातील माठेवाडा परिसरात दोघा अज्ञात युवकांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. हा प्रकार आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.