Headlines

Global Maharashtra Breaking News

वेत्ये गावात गुणाजी गावडे यांचे पॅनल सुसाट

ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलला मोठा प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.१४-: वेत्ये येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे आणि सदस्यापदाच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे घरोघरी विकासाचे व्हिजन घेऊन त्यांनी प्रचारावर जोरदार भर दिला आहे. एकूणच त्यांच्यासोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय…

Read More

भाजपा, बाळासाहेबांची शिवसेनेमुळे चराठा ग्राम पंचायत निवडणुकीत रंगत

महेश पांचाळ कींगमेकर ठरणार का ? उत्सुकता शिगेला ⚡सावंतवाडी ता.१४-: चराठा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार रंगत आणली असून पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या पॅनलचे पारडे सध्यातरी जड दिसत असून महेश पांचाळ किंगमेकर ठरणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Read More

देवगड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कुलचे यश

⚡देवगड ता.१४-: देवगड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री भगवती हायस्कूल व कै. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. १७ वर्ष मुली४×१०० रिले –प्रथम क्रमांक, २०० मी धावणेरिया अरविंद सावंत -प्रथम क्रमांक, ४०० मी धावणे सृष्टी अनिल सावंत–प्रथम क्रमांक,८०० मी धावणेप्रेक्षा पुरूषोत्तम सावंत-प्रथम क्रमांक,१५०० मी धावणेप्रेक्षा पुरूषोत्तम सावंत-प्रथम…

Read More

विद्यार्थ्यांनी आर्थिक नियोजनाकडे सजगतेने पहावे – सिद्धीश्री माणगांवकर

⚡मालवण ता.१४-: विद्यार्थ्यानी बचत करायला सुरुवात केली पाहिजे. आर्थिक नियोजनाकडे सजगतेने पाहिले पाहिजे, विविध प्रकारच्या बचत आणि विमा योजनांचा लाभ घ्यायला सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन सिद्धिश्री माणगांवकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे कॉमर्स असोसिशन आणि क्रीसिल फाउंडेशन मनी वाइज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्थिक साक्षरता प्रशिक्षण…

Read More

जानेवारीपासून भंडारी समाजाची जनगणना

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. फोटोओळी – देवगड तालुक्यात प्रथमच महासंघाची सभा होत झाल्याने तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मालवणकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचा…

Read More

माजगावात आमचाच विजय

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांचा दावा सावंतवाडी ता.१४-:माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिवसेदिवस अधिकच रंगत वाढत चालली असून सरपंच पदाच्या दोन्ही सावंत उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे, सध्यातरी भाजप बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू वरचड असून आमचाच विजय पक्का असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

रवींद्रनाथ मुसळे अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदाराला वाचविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

न. पं. च्या विरोधी गटाचे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांचा आरोप ⚡कणकवली ता.१४-: रवींद्रनाथ मुसळे अपघाती मृत्यूप्रकरण लपविण्याचे काम कणकवली नगरपंचायत सत्ताधारी करीत असून या प्रकरणात ठेकेदाराला वाचविण्याचे प्रयत्न त्याच्याकडून केले जात आहेत.मुसळे यांचा अपघाती मृत्यू हा नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. या अपघातप्रकरणी नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी बोलत का…

Read More

योगेश जोशी, श्रावणी आरावंदेकर ठरले विजेते

मळगाव खानोलकर वाचनालयाचा शालेय वक्तृत्व स्पर्धा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीमळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटात योगेश विजयानंद जोशी (राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी) याने तर आठवी ते दहावी गटात श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.पाचवी ते सातवी गटात…

Read More

जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप राठोड यांची पदोन्नतीने कोल्हापूरला बदली…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा* *माहिती *कार्यालयातील लिपीक संदीप राठोड यांना वरीष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली झाली . त्यानिमित्त आज कार्यालयाच्यावतीने श्री. राठोड यांचा सत्कार करण्यात आला. श्री. राठोड सन 2013 पासून जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. कार्यालयातील अनेक कामे त्यांनी अत्यंत कुशलतेने पार…

Read More

इन्सुलीत कृष्णा सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती

आ नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश;शिवसेनेला मोठा धक्का बांदा/प्रतिनिधीइन्सुलीतील ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा सावंत यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे इन्सुलीत सेनेला जोरदार धक्का बसला आहे. यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, निवृत्त पोलीस…

Read More
You cannot copy content of this page