कणकवली तालुक्यात ग्रा.पं.साठी सरासरी ७० टक्के मतदान
सरपंच पदाच्या ११८ तर ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण पुरुष २५,१६०,स्त्री २३,२१९ एकूण ४८,३७९ एवढे मतदान झाल्याने ५८.२१ टक्के मतदान झाले होते.तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के पेक्षा मतदान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ४८ सरपंच अडसाठी…
