भाजपची २२४ ग्राम पंचायतवर सत्ता
विकास कामांमध्ये जनतेने टाकला विश्वास;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा ⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपला घवघवीत यश मिळाले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. ते आज ग्रामपंचायत निकाला नंतर येथील भाजप कार्यालयात पत्रकार…
