माजगाव ग्रामपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष..
⚡सावंतवाडी ता.२०-: येथील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकां जाहीर झाल्या त्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या असून ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून आज निकाल जाहीर होणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली माजगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला असून माजगावात उद्धव ठाकरे गट बालेकिल्ला राखणार की परिवर्तन होणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
