माजगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

सरपंच पदाचे उमेदवार डॉ. अर्चना सावंत विजयी : शिवसेनेचे विक्रांत सावंत यांना धक्का

⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत अखेर भाजपने काबीज केला आहे. भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ अर्चना सावंत या विजयी झाल्या आहेत. माजगावात परिवर्तन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, शिवसेनेच्या विक्रांत सावंत यांना मोठा धक्का बसलाय आहे.

You cannot copy content of this page