सुवर्णकारांनी व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा…
अनिल चोडणकर;बांदा येथे संत नरहरि सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी. ⚡बांदा ता.१०-: आज सुवर्णकार क्षेत्रात नवी नवी व्यावसायिक आव्हाने येत आहेत. परप्रांतिय कारागिरांगिरांचे या क्षेत्रात प्रमाण वाढत आहे.स्थानिक सुवर्णकारांनी आपली कला, कारागिरी वृद्धींगत करणे गरजेचे आहे. गोमंत कालिका हे मासिक आपले हक्काचे व्यासपीठ आहे.सुवर्णकारांनी एकसंघ राहून व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा असे प्रतिपादन गोमंत कालिका मासिकाचे सहाय्यक…
