जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अँथलेटिक्स् निवड चाचणी स्पर्धा
⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला मुलींना ॲथलेटिक्स् (मैदानी) स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली पाहिजे या करीता महाराष्ट्र ॲथलेटिक्स् असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन, सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनियअर ०६/०८/१०/१२ वर्षा खालील मुला- मुलींच्या अँथलेटिक्स् ( मैदानी ) निवड चाचणी स्पर्धा २०२२-२३ दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी येथे कणकवली ,कुडाळ किंवा ओरोस येथे घेण्यात येणार…
