भालावल धनगरवाडी पुल उभारण्यासाठी २० लाखाचा निधी देणार…
खासदार विनायक राऊत; त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रमा दरम्यान ग्रामस्थांना दिले आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१५-: भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. धनगरवाडी वर जाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आदर ठेवला जाईल असे ते म्हणाले. खासदार विनायक राऊत यांनी भालावल येथील श्रीदेवी तांब्याची वाघजाई…
