‘ इलाका तेरा धमाका मेरा’ याला भाजपडून ‘इलाका मेरा और धमाका ही मेराच’ असे प्रतिउत्तर
सोशल मीडियावर रंगला भाजप सेनेचा बॅनर वार ⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील पटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅग लाईन खालचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे याच्या नावाने आम. नितेश राणेंच्या फोटोसह ‘इलाका मेरा और…
