रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

वेंगुर्ला प्रतिनिधी -वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे.

शनिवारी सकाळी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमनानंतर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.
फोटो – रामेश्वर रथ

You cannot copy content of this page