‘ इलाका तेरा धमाका मेरा’ याला भाजपडून ‘इलाका मेरा और धमाका ही मेराच’ असे प्रतिउत्तर

सोशल मीडियावर रंगला भाजप सेनेचा बॅनर वार

⚡कणकवली ता.१७-: शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात स्वागताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील पटवर्धन चौकामधील ‘ इलाका तेरा धमाका मेरा’ या टॅग लाईन खालचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे याच्या नावाने आम. नितेश राणेंच्या फोटोसह ‘इलाका मेरा और धमाका ही मेराच’ असा बॅनर लावण्यात येणार होता मात्र सेनेचा बॅनर हटवल्याने हा बॅनर देखील लावण्यास प्रशासनाडून मज्जाव करण्यात आला.तरी सोशल मीडियावर सेना भाजप बॅनर वार रंगला.

You cannot copy content of this page