खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात आजगाव ते आरवलीपर्यंत महामोर्चा…
मंगळवारी निघणाऱ्या रॅलीत सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे; संजू परब यांचे आवाहन — केसरकर, निलेश राणेंच्या उपस्थितीसाठी प्रयत्न.. सावंतवाडी : आजगावसह दशक्रोशीतील १८ गावात होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणा विरोधात आजगाव वेतोबा मंदिरात आज बैठक झाली. यावेळी येत्या मंगळवारी आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत सर्व्हेक्षणा विरोधात रॅली काढण्यात येणार असून यावेळी सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे,…
