Headlines

Global Maharashtra Breaking News

उद्धव ठाकरे गटाची सावंतवाडीत उद्या शिवगर्जना मेळावा…

रुपेश राऊळ: पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवगर्जना मेळावा उद्या आदिनारायण नारायण हॉल येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे. दरम्यान या मेळाव्याला सुभाष देसाई उपनेते मीनाताई कांबळे अरुण दूध वाडकर प्रदीप बोरकर यांची उपस्थिती राहणार आहे….

Read More

भटवाडी विठ्ठल मंदिर ट्रस्टकडून परशुराम चलवाडींचा सत्कार…

मंदिर परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या कामाचे केले कौतुक;भविष्यातही नागरिकांसोबत राहू चलवाडींचा शब्द… ⚡सावंतवाडी ता.२५-: भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात तेथील नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटकरणाचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाबद्दल तेथील रहिवासी लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान या मंदिराचा १४ वा. वर्धापनदिन 24 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला याचे…

Read More

कुडाळ, मालवण लोकप्रवास योजनेवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली चर्चा

निरीक्षक संजू परब यांनी दिली सविस्तर माहिती : भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत ⚡कुडाळ ता.२५-:* केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कुडाळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी कुडाळ, मालवण लोकप्रवास योजनेची माहिती निरीक्षक श्री संजू परब यांच्याकडून घेतली. तसेच परब यांच्या बरोबर विविध विषयांवर मिश्रा यांनी चर्चा केली….

Read More

देवगड जामसंडे नगरपंचायतची सर्वसाधारण सभा संपन्न…

देवगडदेवगड जामसंडे नगरपंचायतीच्या एकूण ३ कोटी ८४ लाख ३८ हजार ०७९ एवढ्या रकमेच्या शिलकी अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत ठेवण्यात आले देवगड जामसंडे सन २०२३-२४ चे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.त्याचा तपशील पुढील प्रमाणे.आरंभीची शिल्लक ६ कोटी २४ लाख ३३ हजार ०७९,महसुली जमा ४ कोटी ८ लाख,१४ हजार,भांडवली जमा,२४ कोटी…

Read More

61 कोटीची स्वतंत्र नळ पाणी योजना केली तर शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघेल…

राजेंद्र मेस्त्री यांनी व्यक्त केला विश्वास देवगड (प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी वण वण करावी लागत असताना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत शिरगाव-पाडाघर ५४ कोटी नळपाणी योजनेला संबंधित विभागाकडून तांत्रिक त्रुटीमुळे आत्तापर्यंत चार वेळा रेड सिग्नल मिळाल्याने कोर्ले-सातंडी धरणावरून देवगड जामसंडे शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत ६१कोटीची…

Read More

कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत.तर एका दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडाही तोडला आहे. यातील चार ठिकाणी बुधवारी तर चार ठिकाणी गुरुवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान सर्व बंगले बंदस्थितीमधील असून त्यांचे मालक बाहेरगावी गेले होते. मात्र, या घटनेत काहीही मुद्देमाल चोरीस गेलेला नाही.कलमठ बिडयेवाडी परिसरातील एका…

Read More

नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची वीज खांबाला धडक

गुरुवार रात्रीची घटना; चालकावर गुन्हा दाखल ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ तालुक्यातील नेरूर गोंधयाळे येथे ट्रकची विजेच्या पोलला ठोकर देऊन गुरुवारी रात्री अपघात झाला होता. यामध्ये हयगयीने व अविचाराने ट्रक चालवून अपघात करून स्वतः सह अन्य एकाच्या दुखापतीस व ट्रकच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक बसप्पा मरेंप्पा एकोंडी रा बेळगांव याच्यावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

देऊळवाडा आडवण भागासाठी निधी उपलब्ध झाल्याने खा राऊत, आ नाईक यांचे व्यक्त केले आभार

ठाकरे गटाच्या मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांनी नागरिकांच्या वतीने मानले आभार मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मालवण शहरातील देऊळवाडा आडवण भागातील ८७ लाखांची चार कामे मंजूर झाली आहेत, याबद्दल या भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे आभार…

Read More

इन्सुली येथील शिवाजी सावंत यांचे गोवा येथे निधन

बांदाइन्सुली डोबाशेळ येथील शिवाजी तुकाराम सावंत( वय 76) यांचे गोवा बांबोळी येथे उपचार दरम्यान शुक्रवारी सकाळी निधन झाले. मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली डोबाचीशेळ येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घरी चालत जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना मागून धडक दिली होती या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार…

Read More

खासदारकीच्या काळात निधी आणू शकले नाहीत ते आता काय निधी आणणार ?

ठाकरे गटाचे तालुका प्रमुख खोबरेकर यांचा प्रश्न;सुदेश आचरेकर यांना दिले जोरदार उत्तर मालवण (प्रतिनिधी) खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवणसाठी सातत्याने निधी मंजूर होत असल्याने गेली २५ वर्षे नगरध्यक्ष व नगरसेवक पद भोगणाऱ्या सुदेश आचरेकर यांना आपल्या काळात मालवण साठी निधी न आणल्याचे शल्य असल्यानेच ते टीका करून निलेश राणे यांनी…

Read More
You cannot copy content of this page